राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या तालुका उपाध्यक्षपदी वैभव जाधव यांची निवड

Spread the love

धाराशिव योद्धा
हनुमंत पाटुळे
कळंब दि.१४(प्रतिनिधी) कळंब तालुक्यातील
देवळाली येथील युवानेते वैभव जाधव यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कळंब तालुका उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.सदरील निवड तालुकाध्यक्ष अमर मडके यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन करण्यात आली. यांनी पुढील काळात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. अजित दादा पवार यांचे विचार जनमाणसात पोंहचवून त्यांच्या अडचणी सोडविणे असे काम करावे असे या वेळी मत व्यक्त केले.व पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.या निवडी वेळी युवक प्रदेश सरचिटणीस शंतनू खंदारे, सोशल मिडिया जिल्हाध्यक्ष उदय खंडागळे, विद्यार्थी तालुकाध्यक्ष अशोक गायकवाड, अखिल भारतीय छावा संघटनेचे धाराशिव जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटिल, विशाल शेळके,वासुदेव पाचंगे, आदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *